http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, November 16, 2016

दिल्ली विश्वविद्यालय के दयालसिंह कॉलेज मे ओबीसी साहित्य पर विमर्श 


An organized movement of OBC Literature started in Maharashtra from 2005. ''First All India OBC Literature Gathering'' was held in Pune city in 2006. Some OBC intellectuals from Delhi were inspired by this Literature movement and they decided to join this movement. On 30 August 2016 a first program on OBC Literature was held in Delhi University's Dayal Singh College. Many OBC Literate from various Universities participate this program. Prof. Shrawan Deore presided a second session of this seminar.     दिल्ली विश्वविद्यालय के दयाल सिंह कॉलेज में अंतर्राष्ट्रीय ओबीसी हिंदी साहित्य विमर्श कार्यक्रम में अनेक वक्ताओं ने ओबीसी साहित्य की अलग धारा की ज़रूरत बताई। कई विद्वानों ने इस बात पर भी सहमति जताई कि आने वाला समय ओबीसी साहित्य का ही होगा
दुसरे सत्र के अध्यक्ष प्रोफे. श्रावण देवरे ने कहा कि, ‘’ओबीसी साहित्य का महाद्वार हमने 2005 मे पुणे शहर से खोला है। अखिल भारतीय ओबीसी साहित्य को संघटित करने के लिये हमने पुणे मे 2006 मे पहला 'अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलन' लिया। उस वक्तसे आजतक महाराष्ट्रा मे ओबीसी साहित्य उमड पडा है.. परिणामस्वरूप आप देख रहे है की भारत के साहित्य का सबसे बडा राष्ट्रीय पुरस्कार माना जानेवाला 'ग्यानपीठ' पुरस्कार पिछले दो साल से ओबीसी साहित्यिको को मिल रहा है... 2014 मे भालचंद्र नेमाडे जी को और 2015 मे गुजराथ के चौधरी को ... दोनो ओबीसी है। यह ओबीसी साहित्य के आंदोलन का परिणाम है। ओबीसी साहित्य का मुलभूत आधार तत्वग्यान ''फुलेवाद'' ही होगा।‘’
ईस सेमिनार में आये हुए वक्तागण Prof Chauthi Ram Yadav, BHU, Dr Rajendra Prasad Singh, Bihar. Prof Shrawan Deore, Maharashtra. Prof. S.N.Malakar, JNU, Dr. Vandana Mahajan Mumbai युनिव्हर्सीटी. Dilip C Mandal Sir Journalist. Dr. Tulsi Ram Kanaujia, Delhi University, Dr Kedar Kumar Mandal, Delhi University were participated this seminar


राष्ट्रीय स्तर कि "मंडल युग ओबीसी विचार परिषददि. 06 और 07 अगस्त 2016  पुणे 


Prof. Shrawan Deore delevering his Presidential Address
From Left Pradip Dhoble, President of OBC Seva Sangh, Mumbai, Dileep Yadav, President of OBC United Forum, JNU, Delhi, Prof. Pratima Pardesh, Pune , Adv. Balasaheb Ambedkar, President RPI Bahujan Mahasangh, Prof. Shrawan Deore, P.A. Inamdar, Founder of Azam Campus, Pune, Com. Hilala Nago Mahajan, Jaitane Dhule, Shree Todkar
Prof. Pratima Pardeshi, Convener of Satyashodhak Prabhodhan Sabha
Prof. Pratima Pardeshi, Convener of Satyashodhak Prabhodhan Sabha
Com. Kishor Dhamale, Con. Satyashodhak Prabhodhan Mahasabha,
Hon. Balasaheb Prakash Ambedkar, President of RPI, Bahujan Mahasangh
A Book of Presidential Address of Prof. Shrawan Deore published by all hounarable persons
Dileep Yadav, President of OBC United Forum , JNU, Delhi


राष्ट्रीय स्तर कि "मंडल युग ओबीसी विचार परिषद" दि. 06 और 07 अगस्त 2016 को पुणे शहरमे आझम कॅम्पस मे संपन्न हुई . स्टेजपर उपस्थित मा. ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर(R.P.I.), दिलीप यादव(JNU, Delhi), Prof. प्रतिमा परदेशी, प्रदीप ढोबळे(OBC Seva Sangh), कॉ. हिलाल दादा महाजन, कॉ. मन्साराम भाऊ गावित, पी.के.इनामदार, Com. किशोर ढमाले And  परिषद के दो दीनके अध्यक्ष प्रा.श्रावण देवरे, आदी मान्यवर .......
 National Level Mandal-Yug OBC Conference held in Pune, Azam Campus on 6 & 7 August 2016. Dileep Yadav President of OBC United Forum from JNU, Delhi, Pradip Dhoble, President of OBC Seva Sangh, Adv. Balasaheb Prakash Ambedkar President RPI-Bahujan Mahasangh, Prof. Pratima Pardeshi, President of Satyashodhak Prabhodhan mahasabha, P. A. Inamdar, founder of Azam campus, Com. Hilala nago Mahaja, Satyashodhak Kastkari Sanghatana, Sakri Dhule, Com. Kishor Dhamale, Rekha Thakur, Dr. Prof. Vandana Mahajan, Prof. Dr. Lata P.M., Balaji Shinde, President of Dhobi Samaj sanghatana, Kalyan Kumbhar, Dr. Rajendra Kumbhar, Prof. Shirsath Com. Mansaram Gavit, President of Conference Prof. Shrawan Deore, and many Others participate the discussion in conference



मुम्बई विद्यापीठ मे महात्मा फुले साहित्य पर सेमिनार...........


मुंबई कलिना विश्वविद्यालय मे 6 और 7 अक्तुबर को ‘’महात्मा फुले साहित्य’’ पर दो दिन का सेमिनार संपन्न हुआ। जे.एन.यु. दिल्ली से डॉ. दिलीप यादव, प्रोफ. हरी नरके, मान. राजा ढाले, दत्ता भगत, मा. कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. प्रतिमा परदेशी, मान. अर्जून डांगळे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सतिश पावडे, डॉ. संजय मून, डॉ. संभाजी खराट, प्रोफे. श्रावण देवरे आदि अनेक साहित्यिक, विचारवंत व बुद्धीवादी उपस्थित थे। युनिव्हर्सिटी के मराठी विभाग और डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन ने यह प्रोग्रॅम आयोजित किया था। डॉ. प्रोफे. वंदना महाजन, और डॉ. अनिल सपकाल मुख्य संयोजक थे। डॉ. सुनिल अवचार, डॉ. महेन्दर भवरे आदि प्राध्यापको ने सुनियोजन किया। युनिव्हर्सिटी के कुलगुरू मान्यवर डॉ. संजय देशमुख जी ने उद्घाटन किया।

प्रोफे. श्रावण देवरे  दिल्ली विश्वविद्यालयके कॉलेज प्रोग्रॅम मे.....




Shyamlal College of Delhi University conducted a 2 days Seminar on Bhakti Andolan on 20 & 21 Oct 2016. Prof. Shrawan Deore presided over a session of seminar. He also participated a Valedictory Session of a Program
दिल्ली विश्वविद्यालय के शामलाल कॉलेज ने 20 और 21 अक्तुबर को ''भक्ती आंदोलन'' पर दो दिवसीय सेमिनार आयोजित किया था। प्रोफे. श्रावण देवरे एक सत्र के अध्यक्ष थे। आखरी समारोप के सत्र मे भी उन्होने अपने विचार रखे और महाराष्ट्र के तरफसे धन्यवाद दिया।
https://youtu.be/JmBHCp1rJyA


  यवतमाळ SC+OBC+ST संयुक्त परिषद


6 नवंबर यवतमाल मे दुसरी एसस्सी,एस्टी, ओबीसी परिषद संपन्न हुई। ''ओबीसी
आरक्षण और ऍट्रॉसिटी ऍक्ट बचाव संयुक्त परिषद'' पहिली सातारा मे हुई थी।
महाराष्ट्रा के हर जिले अब यही प्रोग्राम बडे पैमानेपर होंगे। यवतमाल मे इस परिषद के वजहसे वातावरण बदल गया। यंग कार्यकर्ता तथा वक्ता आयु. प्रियदर्शी
तेलंग, प्रोफ. सरकुंडे, और मै वक्ता था। मान्यवर कोडापे अध्यक्ष थे। मान्यवर
ज्ञानेश्वर गोरे ने बीजभाषण किया। एक नया संदेश ओबीसी, दलित और आदिवासी
वक्ताऔने दिया। कुछ फोटो
1---
https://youtu.be/G8gC9VxnG9U
2
https://youtu.be/ehYTLsZ6p58
3....
https://youtu.be/lTG4RjUgpQQ

Dalit sahityik....

https://youtu.be/BS_LWd6tpTk
30ऑक्टे2016-

पद्वीधर मतदारसंघ निवडणूक....... !!!???

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी काही ओबीसी मित्र निवडणूक लढविण्यासंदर्भात माझ्याशी चर्चा करीत आहेत. मी यापुर्वीही शिक्षक मतदारसंघातील ओबीसी उमेदवारांचा प्रचार केला आहे.. त्यावेळी जी माझी भुमिका होती,  जी महाराष्ट्र टाईम्स ने छापली होती......(म.टा. 1 जून 2000).... तीच आजही कायम आहे....
1) पद्वीधर मतदार शिक्षक मतदार हे सुशिक्षित असतात असे गृहीत धरूनच मी पुढील विवेचन करीत आहे..... लोकशाही व्यवस्था ही विविध गट, वंश, जात, धर्म, वर्ग यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या (निवडून आलेल्या) लोकांकडून चालविली जाते. सर्वसामान्य मतदारसंघातील जनता निरक्षर असते तिच्यावर जात, धर्म, पैसा वगैरेंचा निगेटिव्ह प्रभाव असल्याने एकाच जातीचे आमदार-खासदार मोठ्या प्रमाणात निवडून येतात. त्यात अतिअल्प संख्या असलेल्या जाती-धर्माचे लोक चुकुनही निवडून येत नाहीत. सर्व धर्मातील धोबी, गुरव, सुतार, विणकर, कोळी या जातीची व्यक्ती गावात पंचायत सदस्य म्हणूनही निवडून येऊ शकत नाहीत. आमदार-खासदार होणे फार लांबची गोष्ट.....!!! निवडणूक प्रक्रियेत धोबी, गुरव वगैरेसारख्या जातींना जाणीपूर्वक आणायचे असल्यास हे काम शिक्षक वा पद्वीधर मतदारच करू शकतो. म्हणून या वेळच्या पदवीधर निवडणूकीत जर कोणी धोबी, न्हावी, सुतार, पिंजारा, कासार, पाथरवट, वडार, वगैरे सारखी अतीअल्पसंख्य व्यक्ती उमेदवार म्हणून उभी राहली असेल तर पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद वगैरे विसरून या अल्पसंख्य व्यक्तीला निवडून आणा आपलेप्रातिनिधिक’ लोकशाहीचे कर्तव्य पार पाडा....
2) या वेळच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला  ''मराठा मुक मोर्चा''  ची फार मोठी पार्श्वभूमी आहे. पदवीधर मतदार ज्यांना आपण ''सुशिक्षीत'' समजून चर्चा करतो आहे... त्या मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की, त्यांनी उमेदवाराच्या जातीची बहुसंख्यांकता लक्षात न घेता केवळ प्रातिनिधिक’ लोकशाहीचा विचार केला पाहीजे. लोकशाहीचे म्हणणे हे आहे की, ‘’कोणतीही बहुसंख्यांक जात आपल्या संख्येच्या जोरावर दुसर्‍याचे घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर, ते लोकशाही मार्गाने हाणून पाडले पाहीजे. मात्र मराठा मोर्च्यांनी ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्याची मागणी करून दलित-आदिवासींचा घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे व मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करून ओबीसींचे आरक्षणाचे ताट हिसकावन्याच्या  प्रयत्न करीत आहेत.’’
3) मराठा मोर्च्यांच्या या संविधानविरोधी मागण्या लोकशाहीची चेष्टा करण्यासारख्या आहेत. म्हणून पदवीधर मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी अशा उमेदवाराला चूकूनही मतदान करू नका की, जो उमेदवार ‘जातीसाठी माती खाऊन’ या मोर्च्र्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देणारा आहे.’’
4) ज्या अल्पसंख्य ओबीसी उमेदवारांना शक्य असेल त्यांनी वरील पहिल्या दोन्ही मुद्दयांचा आशय असलेलले फ्लेक्स बोर्ड तयार करून ते शाळा कॉलेजच्या चौकात लावावेत. असे फ्लेक्स बोर्ड लावल्याने त्या शाळा कॉलेजात काम करणार्‍या तेली, कोळी, शिंपी न्हावी धोबी, सुतार, पिंजारा, पाथरवट, सारख्या अल्पसंख्य जातींच्या कर्मचार्‍यांच्या मनातील जातीय न्युनगंड नाहीसा होईल व ते उघडपणे जातदांडग्या संस्थाचालकांना न जुमानता आपल्या ओबीसी-भटक्या उमेदवाराला मतदान करतील...

धन्यवाद.......!!!
11 नोव्हे 16

विद्यार्थी भारतीच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा......!!!
मला पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद...!!


विद्यार्थी भारती ही संघटना गेल्या 10 वर्षांपासून समग्र समाजपरिवर्तनासाठी संघर्ष करीत आहे्. रस्त्यावरचा संघर्ष असो की जेल भरो असो, संघटनेचा तरूण कधी मागे हटला नाही. वैचारिक अधिष्ठान असलेल्या या संघटनेने पुणे विद्यापीठाला सावित्रीमाई फुलेंचे नाव देण्यासाठी संघर्ष केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जेल भरो आंदोलन केले. वैचारिक पाया पक्का व्हावा म्हणून संघटनेने वारंवार केडर कँप घेतले. या सर्व संघर्षांचा मी स्वतः साक्षीदार आहे. अनेक कार्यक्रमात मला निंमंत्रित केले असल्याने मी हे जवळून पाहीले आहे. या संघटनेत मुलींचे योगदान फार मोठे आहे. पुजा, ज्योती यांनी तर आपली बेडेकर फॅमिली संघटनामय करून टाकलेली आहे. या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याचं व्यक्तीमत्व वेगळे आहे. किशोरदांनी तर आपले पुर्ण आयुष्यच पणाला लावलेले आहे. ही संघटना केवळ सामाजिक नाही तर ते एक जीवाभावाचं कुटुंबच आहे. किशोरदा या कुटुंबाचे आई, बाप भाऊ सर्वस्व आहेत.
अशा या लढाऊ संघटनेने मला ‘संघर्षवीर’ सारखा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा माझा बहुमानच आहे. या वर्धापन दिनाला मी प्रत्यक्ष उपस्थीत राहून शुभेच्छा देऊ शकत नाही, याचे वाईट वाटते आहे. परंतू सततच्या दौर्‍्यांमुळे व कार्यक्रमांच्या धावपळीमध्ये आजारी असल्याने मी उपस्थीत राहू शकत नाही. मला पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल पुन्हा एकदा विद्यार्थी भारतीचे आभार मानतो.
      संघटनेच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद!
                                                       ...... प्रा. श्रावण देवरे, नाशिक,
मोबाईल- 94 22 78 85 46
ईमेलः- s.deore2012@gmail.com