http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, February 8, 2017

Apeal to help for publishing a book on Maratha-OBC book..

पुस्तक छपाई ला मदत करण्याचे आवाहन..........." *मराठा ओबीसी बहुजनांचे मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक फरफट* " या शिर्षकाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. पुस्तकात अनेक नामवंत विचारवंतांचे लेख आहेत। पुस्तकाची कींमत १२५ रूपये आहे। महाराष्ट्रातील पुरोगामी लोकांना आम्ही विनम्र आवाहन करतो की, त्यांनी पुस्तक छपाईसाठी मदत करावी.... *१०००/- रूपयांपेक्षा जास्त मदत करणार्यांचे नांव पुस्तकात प्रकाशित करण्यात येईल*. तसेच त्यांना ५ पुस्तके भेट देण्यात येतील। पैसे पाठविण्यासाठी अकाउंट नंबर.....
अकाउंट चे नाव- *फुले आंबेडकर तत्वज्ञान संस्था*
अकाउंट नंबर-  315 120 67 850
IFS code-  SBIN 00 11 669
शिवाजी नगर, पुणे रोड, नाशिक- पिन-422011
.... कृपया सढल हाताने मदत करा ही विनंती....
Contract no. 94 22 78 85 46  ..... Or...
                        72 181 99 759
..... आपला विश्वासू.... प्रा. श्रावण देवरे

No comments:

Post a Comment