![]() |
कवी-
साहित्यीकांना आवाहन...
महाराष्ट्रातील
मोर्चे-प्रतिमोर्च्यांवर प्रकाशित होणार्या
एकमेव ग्रंथात छापण्यासाठी
भव्य
काव्यस्पर्धा
महाराष्ट्रात
गेल्या सहा महिन्यांपासून लाखांचे मोर्चे व प्रति-मोर्चे निघत आहेत. पाडे, खेडे,
गाव, तालुके सगळं कसं ढवळून निघाले आहे. 21व्या शतकातील या मोठ्या उलथा-पालथीने
सर्व क्षेत्रात खळबळ माजविली आहे. वैचारिक क्षेत्रातील खळबळ आम्ही ग्रंथबद्ध
करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नामवंत विचारवंतांचे लेख या ग्रंथात आहेत. या
खळबळीपासून कवी साहित्यीकही अलिप्त नाहीत, असे आम्ही समजतो! त्यांच्या मनातील ही
खळबळ काव्यातून व्यक्त झाल्यास तीही या ग्रंथात बद्ध करीत आहोत. तासभर भाषण देऊन
किंवा 10 पानी वैचारिक लेख लिहून वक्ता व विचारवंत जे प्रबोधन करू शकतो, ते 10
ओळीच्या कवितेत कवी साध्य करतो! या नियोजित ग्रंथात 5 विद्रोही कविता छापण्याचा
आम्ही निर्णय घेतला आहे. निवडलेल्या कवीतांना आम्ही आर्थिक स्वरूपात बक्षिस नाही
देऊ शकत. मात्र आपला साहित्यिक अविष्कार ग्रंथबद्ध करून त्यास सन्मानीत करणार
आहोत. आपण पाठविलेल्या प्रवेश फी मुळे ग्रंथ छपाईस हातभार लागेल. त्यासाठी आम्ही
भव्य काव्य स्पर्धा आयोजित करीत आहोत. त्याच्या अटी पुढीलप्रमाणे----
1) कविता जास्तीत-जास्त 15 ओळींची अथवा जास्तीत
जास्त 100 शब्दांची असावी.
2) कविता उपरोक्त विषयाशीच संबंधित असावी.
3) एक व्यक्ती जास्तीत-जास्त 3 कविता पाठवू
शकते.
4) प्रत्येक कवितेसाठीची प्रवेश फी रुपये 500 मात्र,
5) कविता पठविण्याची अंतिम तारीख- 20 फेब्रवारी
2017.
6) पुढील अकाउंट मध्ये पैसे जमा करून बँकेची
स्लीप स्कॅन करून कवितेसोबत
पुढील
ईमेलवर पाठवावी. Email- s.deore2012@gmail.com
7) निवडलेल्या 5 कविता या वैचारिक ग्रंथात
छापल्या जातील.
8) बँक अकाउंट चे नाव- Shrawan T. Deore.
State Bank of India (SBI), Old Agra road, Nashik
अकाउंट
नंबर- 305 824 12 962
IFS
code- SBIN 000 1469
संपर्क-
94 22 78 85 46
|
This blog is created only for promoting Renaissance Movement in India, so that the struggle for removing Caste-Class system can take motion.
http://shrwandeore.blogspot.in/
Tuesday, February 14, 2017
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment